एका वाक्यात उत्तरे लिहा
1) कोणत्या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांची मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली?
1942 चा कायदा
1940 चा कायदा
1939 चा कायदा
1935 चा कायदा
योग्य उत्तर: 1935 चा कायदा
2)भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणाकडे होते?
विनोबा भावे
जयप्रकाश नारायण
मौलाना आझाद
महात्मा गांधी
योग्य उत्तर: जयप्रकाश नारायण
3)नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली तिरंगा घेऊन मिरवणूक काढली?
राजेंद्र कुमार
अरुण कुमार
शिरीष कुमार
विजय कुमार
योग्य उत्तर: शिरीष कुमार
4)नागपूरच्या जनरल आवारी यांनी कोणता गट स्थापन केला?
लाल सेना
आझाद दस्ता
वंदे मातरम
प्रतिसरकार
योग्य उत्तर: लाल सेना
5)देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन केली याला काय म्हणतात?
लोकशाही
प्रजासत्ताक
प्रतिसरकार
राजेशाही
योग्य उत्तर: प्रतिसरकार
6) महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांनी 1942 स*** ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केले?
पुणे
सातारा
सांगली
कोल्हापूर
योग्य उत्तर: सातारा
7)नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे निधन केव्हा झाले?
18 ऑगस्ट 1944
18 ऑगस्ट 1945
5 ऑगस्ट 1945
9 ऑगस्ट 1945
योग्य उत्तर: 18 ऑगस्ट 1945
8)तुम मुझे खून दो, मॅच मे आजादी दूंगा’ असे आव्हान कोणी केले?
महात्मा गांधी
रासबिहारी बोस
नेताजी सुभाष चंद्र बोस
नाना पाटील
योग्य उत्तर: नेताजी सुभाष चंद्र बोस
9)आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यावर ब्रिटिश सरकारने कोणता आरोप ठेवला?
राजद्रोह
फसवणुकीचा
पक्षांतर
पक्ष फोडण्याचा
योग्य उत्तर: राजद्रोह
10)युरोपात दुसरे महायुद्ध केव्हा सुरू झाले?
1914
1918
1939
1945
योग्य उत्तर: 1939
No comments:
Post a Comment